।। रे पावसा ।। ********** भावनेशी न तुज घेणे देणे भिजवणेच रे तुझे काम भिजवण्यात तुझ्या आठवतो मज कधी शाम तर कधी राम..!! ********सुनिल पवार...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा