|| सुप्रभात || शुभ सकाळ || ================= ।। मागणे ।। ======= काय मागु मी मागणे देवा..? माणसास असते सऱ्याची ददात.. देणार असशील तर इतकेच दे बाप्पा माणुसकी वसु दे प्रत्येक माणसात..!! ******सुनिल पवार......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा