।। माणुसकीचा मार्ग ।। ******************* सूर्य ओकतोय आग गुलमोहर देतोय अनुराग शिकवतोय जणू, येऊ देत संकटे कितीही सोडु नको माणसा, माणुसकीचा मार्ग..!! *******सुनिल पवार......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा