।। समजेना मज ।। *************** समजेना मज काय असे झाले शब्द नकळत भावनेत फसले.. म्हणे कोण कधी काळजात बसले का कोणास कधी रुक्ष भासले..!! *******सुनिल पवार.......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा