बुधवार, १५ जून, २०१६
सोमवार, ६ जून, २०१६
गुरुवार, २ जून, २०१६
II अनुभव II
🌺सुप्रभात🌺
-------------------
काळजाला पडणारा तडा असतो
प्रत्येक अनुभव एक धडा असतो..
सुख दुखाःचा भरणारा घड़ा असतो..
दरवळणारा प्राजक्त सडा असतो..!!
******Sp......
-------------------
काळजाला पडणारा तडा असतो
प्रत्येक अनुभव एक धडा असतो..
सुख दुखाःचा भरणारा घड़ा असतो..
दरवळणारा प्राजक्त सडा असतो..!!
******Sp......
|| सुख ||
|| सुख ||
■■■■■
सुखाच्या मागे मी किती सैरावैरा धावलो
दमलो विसावलो अवचित त्या झाडाखाली..
उन्हाच्या काइलीत मिळाली छाया, एक झुळुक वाऱ्याची
तेव्हा जाणले सुख आहे त्या जळणाऱ्या दिव्याखाली..!!
****सुनिल पवार.....😊
■■■■■
सुखाच्या मागे मी किती सैरावैरा धावलो
दमलो विसावलो अवचित त्या झाडाखाली..
उन्हाच्या काइलीत मिळाली छाया, एक झुळुक वाऱ्याची
तेव्हा जाणले सुख आहे त्या जळणाऱ्या दिव्याखाली..!!
****सुनिल पवार.....😊
II पल दो पल का II
II पल दो पल का II
============
मिट्टी का यह तन
है मिट्टी मे ही मिलना..
पल दो पल का मेला
वापस घर को है जाना..!!
********सुनिल पवार....
============
मिट्टी का यह तन
है मिट्टी मे ही मिलना..
पल दो पल का मेला
वापस घर को है जाना..!!
********सुनिल पवार....
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)