|| सुख ||
■■■■■
सुखाच्या मागे मी किती सैरावैरा धावलो
दमलो विसावलो अवचित त्या झाडाखाली..
उन्हाच्या काइलीत मिळाली छाया, एक झुळुक वाऱ्याची
तेव्हा जाणले सुख आहे त्या जळणाऱ्या दिव्याखाली..!!
****सुनिल पवार.....😊
■■■■■
सुखाच्या मागे मी किती सैरावैरा धावलो
दमलो विसावलो अवचित त्या झाडाखाली..
उन्हाच्या काइलीत मिळाली छाया, एक झुळुक वाऱ्याची
तेव्हा जाणले सुख आहे त्या जळणाऱ्या दिव्याखाली..!!
****सुनिल पवार.....😊
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा