सोमवार, ६ जून, २०१६

|| परिचय ||

|| परिचय ||
========
काय देऊ मी परिचय माझा
मी आहे केवळ नावापुरता..
तेच उरावे हीच प्रबळ इच्छा
मी मैफिलीतून निघुन जाता..!!
🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
*****सुनिल पवार.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा