गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

स्वप्नांचे आयुष्य किती?

 स्वप्नांचे आयुष्य किती?

स्वप्नांचे आयुष्य किती?
खरे तर असून नसल्यासारखे।
पण माणसाचे वेडे मन
त्यातच दिसते फसल्यासारखे।
--सुनील पवार..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा