बुधवार, ३ जून, २०१५

।। ओल्या आठवणी ।।

।। ओल्या आठवणी ।।
*****************
 माझ्या मनाचा पाऊस
तुझ्या वाटेवर रेंगाळला..
ओल्या आठवणीस गाठून
पापण्यांतून ओघळला..!!
***सुनिल पवार.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा