चारोळी चकोर
बुधवार, ३ जून, २०१५
।। मार्ग ।।
।। मार्ग ।।
*********
घेतोय प्रत्येक मानाचा ठाव,
सापड़ेना कुठे माणूसकीचे गाव..
विचारतोय मी तुला, त्याला, मला
मार्ग कोण खरा तोच मजला दांव..!!
**********सुनिल पवार........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा