चारोळी चकोर
मंगळवार, ४ जून, २०१९
प्रदूषणाचा मारा..
प्रदूषणाचा मारा..
बिघडला आहे निसर्गाचा समतोल सारा
म्हणूनच झेलावा लागतोय प्रदूषणाचा मारा..
चूक निसर्गाची नाही चूक माणसाची आहे
त्यानेच ओकीबोकी केलीय हरित वसुंधरा..!!
--सुनिल पवार...
✍️
v
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा