सोमवार, ३ जून, २०१९

मेघदूत...

मेघदूत.....
वाऱ्यावर स्वार होऊन
मेघदूत हे अवचित आले..
स्वप्न जागवीत मिलनाचे
मन वसुंधरेचे सुखावले..!!
--सुनिल पवार...✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा