सोमवार, ४ जानेवारी, २०२१

चार क्षण जगावे असे की

चार क्षण जगावे असे की..
चार क्षण जगावे असे की
कलेकलेने घटणेही मनी ठसावे।
लुप्त होता चंद्र अवसेला
मन चातकाचे व्याकुळ व्हावे।

--सुनील पवार....


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा