सोमवार, ४ जानेवारी, २०२१

घरटे सोडून जाताना

 घरटे सोडून जाताना..

घरटे सोडून जाताना
ना पाखरांनी वळून पाहिले।
हिरव्या आठवणींस कवटाळून
झाड एकाकी मागे राहिले।
--सुनील पवार..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा