सोमवार, ४ जानेवारी, २०२१

माणूस म्हणून जगताना

 माणूस म्हणून जगताना..

माणूस म्हणून जगताना
माणुसकीला जपायला हवे।
आता झालेय जे कालबाह्य
ते सर्व काही टाकायला हवे।
--सुनील पवार..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा