चारोळी चकोर
शनिवार, १० ऑगस्ट, २०१९
कदाचित..
कदाचित..
तू असशीलही बरोबर
कदाचित
माझंच काही चुकत असेल..
प्रेम
कुणावर आणि किती करावे
कदाचित
हेच मला समजत नसेल..!!
--सुनिल पवार...
✍️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा