शनिवार, १० ऑगस्ट, २०१९

शब्द बंबाळ..

शब्द बंबाळ..
रक्त बंबाळ बरा होईलही
पण शब्द बंबाळ नाही..
शब्दांनी झालेली जखम
सहजासहजी भरत नाही.!!
सुप्रभात🌞 शुभ सकाळ
--सुनिल पवार...✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा