शनिवार, १७ ऑगस्ट, २०१९

जगावे म्हणता..

जगावे म्हणता..
जगावे म्हणता म्हणता
चोरपावली काळ येतो..
कधी तो महापूर होतो
तर कधी दुष्काळ होतो..!!
--सुनिल पवार..✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा