शनिवार, १० ऑगस्ट, २०१९

त्याचा कडेलोट कोण करतो

त्याचा कडेलोट कोण करतो..

पाऊस काहीच बोलत नाही
तो निमूटपणे कोसळत राहतो..
कोणाला कळतही नाही
त्याचा कडेलोट कोण करतो..!!
--सुनिल पवार...✍️
Image may contain: text that says 'पाऊस... पाऊस काहीच बोलत नाही तो निमूटपणे कोसळत राहतो.. कोणाला कळतही नाही त्याचा कडेलोट कोण करतो..!! काव्यचकोर... Your uote.in'
423
People Reached
18
Engagements
11
2 Comments
1 Share
Like
Comment
Share

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा