शनिवार, १७ ऑगस्ट, २०१९

ती अदा तुझी..

ती अदा तुझी..

ती अदा तुझी आगळी
मुक्त रंगात खेळण्याची..
तू सांज वेडी पळभराची
अन् कातरवेळ छळण्याची..!!
--सुनिल पवार..✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा