शनिवार, १० ऑगस्ट, २०१९

मागणी..

मागणी..
ऋतू बदलला,जग बदलले
तरी तू न बदलावे कधी..
माझ्या हळव्या प्रेमाची
इतकीचं मागणी साधी..!!
--सुनिल पवार..✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा