शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

तरीही का?

 तरीही का?

तुझ्या नंतर कोणी नसणार
तुझ्या आधीही कोणी नव्हते।
तू आहेस आताही सोबत
तरीही का एकटे एकटे वाटते।
--सुनील पवार..✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा