शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

आपण का जगतो..?

 आपण का जगतो..?

आपण का जगतो? हा प्रश्न जेव्हा पडतो
तेव्हा वाटते की आयुष्य सारे निरर्थक गेले।
पण जेव्हा कुणा मुखी आपल्यामुळे हास्य उमलते
तेव्हा वाटते की खरोखर जगण्याचे सार्थक झाले।
Good🌞Morning
--सुनील पवार..✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा