मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

जीवन सुंदर आहे.

 जीवन सुंदर आहे..

जीवन सुंदर आहे
ते नित्य पाण्यासारखे वाहते।
कर्माची नाव त्यावरून
सुखदुःखाचा किनारा गाठते।
सुप्रभात🌞शुभ सकाळ
--सुनील पवार..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा