चारोळी चकोर
गुरुवार, २३ मे, २०१९
बालपण...
बालपण..
आठवणींच्या झुल्यात
झोका घेते बालपण..
रम्य त्या दिवसांचे
अवचित होते स्मरण..!!
***सुनिल पवार..
✍️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा