चारोळी चकोर
गुरुवार, २३ मे, २०१९
कर जरा...
कर जरा...
माझं काहीच म्हणणं नाही
असेल जर तुला मौन प्यारे..
मी शब्दरूप देईन त्याला
तू कर जरा नजरेने इशारे..!!
--सुनिल पवार...
✍️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा