गुरुवार, २३ मे, २०१९

नातं..

नातं..
नातं हे एक असं जातं आहे की
ज्यात भरडले तर जातो
पण बाहेर पडता येत नाही..!!
***सुनिल पवार...✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा