चारोळी चकोर
गुरुवार, २३ मे, २०१९
सामावले..
सामावले..
तू माझी की मी तुझा?
हे प्रश्नच आता नाही उरले..
एकरूपतेच्या कसोटीवर
देह देही असे सामावले..!!
--सुनिल पवार...
✍️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा