गुरुवार, २३ मे, २०१९

क्षण...

क्षण...
एकांताचे हे क्षण
भासांनी घेरलेले
वाट पाहणारे डोळे
पाण्याने भरलेले..!!
**सुनिल पवार..✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा