गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०१४

।। ह्रदय ।।

।। ह्रदय ।।
एक ह्रदय..दोन भाव
कधी फुंकर..कधी घाव
घेती कधी..मनाचा ठाव
कधी मोडे..अर्ध्यावर डाव..!!
*चकोर*
(सुनिल पवार)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा