बुधवार, १२ नोव्हेंबर, २०१४

II घर II


II घर II
भातुकलीच्या खेळात एक बरे असते..
मनाच्या कोपऱ्यात सहज घर करता येते..
तुटले जरी का खंत ती क्षणिक असते..
नव्या डावात पुन्हा नव्याने बांधता येते..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा