गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०१४

।। पाखरे ।।

।। पाखरे ।।
सुकलेल्या त्या झाडावर
पाखरे अजूनही भिरभिरतात..
ज़रा शिकवा त्या माणसांना..
जे माय बापाला विसरतात..!!
चकोर
(सुनिल पवार)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा