शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४

II थाट II

II थाट II
अश्रू जसे उदार जाहले..
दुखाःचे असे पाट वाहिले..
तुडवून पायदळी गरिबांस..
श्रीमंती कुणी थाट पाहिले..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा