गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०१४

II वेडे मन II

II वेडे मन II
कळतंय आता मला..
कोणीचं कोणाचं नसते..
तरीही हे वेडे मन..
आशेवर अडून बसते..!!
*चकोर*
(सुनिल पवार)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा