चारोळी चकोर
शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४
।। इशारा ।।
।। इशारा ।।
आशेच्या झुल्यावर झुलावे तरी किती..
गुलाबाने काट्यावर फुलावे तरी किती..
औट घटकेचा बहर सारा समजून घे जरा..
शब्दांच काय वेडे नजरेने कर इशारा..!!
*चकोर*
(सुनिल पवार)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा