चारोळी चकोर
बुधवार, १२ नोव्हेंबर, २०१४
II ओलावा II
II ओलावा II
किना-यास स्पर्शून
लाटे किती दूर जाशील..
ओलावा मनातला..
सांग कसा काय नेशील..!!
*चकोर*
(सुनिल पवार)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा