बुधवार, १२ नोव्हेंबर, २०१४

II लाट II

II लाट II
स्पर्शून मन किना-यास..लाटे दूर किती जाशील..
ओलावा मम मनातला..सांग कसा तू नेशील..!!
मन मनाच्या सागरात किती वेळ घुटमळशील
जितकी दूर जाशील..तितकी तू तळमळशील..!!
*चकोर*
(सुनिल पवार)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा