रविवार, १४ जुलै, २०१९

ऋतू पावसाचा...

ऋतू पावसाचा...
ऋतू पावसाचा आहे
पण बरसत नाही..
आसूसलेलं मन
त्यालाही दिसत नाही..!!
--काव्यचकोर..✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा