शुक्रवार, १९ जुलै, २०१९

स्वप्नातला चेहरा..

स्वप्नातला चेहरा..
स्वप्नातला चेहरा
वास्तवात दूर आहे..
त्याच्या भेटीविना
स्वप्न अधुरं आहे..!!
--सुनिल पवार..✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा