रविवार, १४ जुलै, २०१९

पण मला माहित नव्हतं...

पण मला माहित नव्हतं...
कधी मला वाटलं होतं
की तुला मनाची कदर असेल..
पण मला माहीत नव्हतं
की ते माझ्या मनाचं सदर असेल..!!
--सुनिल पवार...✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा