रविवार, १४ जुलै, २०१९

चाळणीतल्या जगण्याला..

चाळणीतल्या जगण्याला..
सहवास कळण्यासाठी
रितेपण यावे लागते..
चाळणीतल्या जगण्याला
कुठे सांगावे लागते..!!
--सुनिल पवार...✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा