रविवार, १४ जुलै, २०१९

हल्ली...

हल्ली...
निचरावेसे वाटते मज अंतर्बाह्य हल्ली..
कोणताच पाऊस मज भावत नाही हल्ली..!!
--सुनिल पवार...✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा