चारोळी चकोर
सोमवार, १५ जुलै, २०१९
कारण...
कारण...
येण्याचं नको परंतु
जाण्याचं कारण देऊन जा..
माझ्या मनाच्या आशंकेचं
निवारण करून जा..!!
--सुनिल पवार...✍️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा