शुक्रवार, १९ जुलै, २०१९

पारख...

पारख...
स्टेटसवर दिसणाऱ्या सुविचारावरून
माणसाची पारख अशक्य आहे..
म्हणूनच माणसाला परखण्यासाठी
अंतरातून निरखणं आवश्यक आहे..!!
--सुनिल पवार...✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा