रविवार, १४ जुलै, २०१९

कशाचं काय..

कशाचं काय..

आठवणींचं काय?
त्या येतात आणि जातात..
पण माणसांचं काय? 
ते सुद्धा लहरी वागतात..!!
--सुनिल पवार..✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा