चारोळी चकोर
रविवार, १४ जुलै, २०१९
खरा गोडवा..
खरा गोडवा..
खरा गोडवा मनात असतो
तो ओठावर यायला हवा..
प्रेमाच्या दोन शब्दातून
तो कायम दिसायला हवा..!!
--सुनिल पवार..
✍️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा