रविवार, १४ जुलै, २०१९

वाईट वाटतं..

वाईट वाटतं..
वाईट वाटतं कधी कधी
मना विरुद्ध घडल्यावर..
पण मूग गिळून बसावं लागतं
कोणावर प्रेम जडल्यावर..!!
--सुनिल पवार..✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा