रविवार, १४ जुलै, २०१९

पहिला पाऊस...

पहिला पाऊस...
नेमेची येतो पावसाळा बनून पहिलावहिला
घेऊन येतो सोबत असंख्य आठवणींना..
मग कसे विसरावे त्या पहिल्या पावसाला
अन् कसे विसरावे त्या विलक्षण अनुभूतीला..!!
--सुनिल पवार...✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा