गुरुवार, १८ जुलै, २०१९

वेड्या मना..

वेड्या मना..
थांब ना वेड्या मना
इतकाही अधीर होऊ नको..
जग तितकंसं स्वच्छ नाही
पटकन विश्वास ठेवू नको..!!
।सुप्रभात🌞शुभ सकाळ।
--सुनिल पवार..✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा