शुक्रवार, १५ जानेवारी, २०१६

II प्रसवली रम्य पहाट II

🌹सुप्रभात🌹
=●=●=●=●=
उसवला सारा अंधार
प्रसवली रम्य पहाट..
घेवून स्वप्न भरारी
सुरु झाले जग रहाट..!!
😊●●●●●●●●●●😊
*****सुनिल पवार......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा